23
Aug
जिग्नेश खिलानी जी के जन्मदिन पर विशाल रक्तदान शिविर!
Category:

एक बूंद रक्त, बचा सकती है किसी का जीवन! घाटकोपर पूर्व के निर्माण व्यवसायी श्री जिग्नेश खिलानी जी के जन्मदिन के अवसर पर खिलानी फाउंडेशन और कच्छ युवक संघ (घाटकोपर) द्वारा भाटिया वाड़ी…

17
Aug
५७व्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये भव्य सेवा सन्मान सोहळा
Category:

रविवार, १६ ऑगस्ट २०२६राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात आणि मंगल आशीर्वादाने, घाटकोपर जनसंकल्प समितीच्या वतीने माझ्या ५७व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा सन्मान सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.या…

16
Aug
वाढदिवसाचे औचित्य साधून ३०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
Category:

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सायकलची नवी गती!घाटकोपर पूर्व परिसरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला नवी गती मिळावी, या सेवाभावी उद्देशाने राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनीजी महाराज यांच्या प्रेरणेने…

16
Aug
घाटकोपरमध्ये ‘भजन समाज राम मंदिर मार्ग’ चे लोकार्पण
Category:

संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा गौरव! घाटकोपर (पूर्व) परिसरातील रस्त्याचे “भजन समाज राम मंदिर मार्ग” असे नामकरण आज अत्यंत उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात पार पडले. हा केवळ एका मार्गाचा नामकरण सोहळा नसून, आपल्या स्थानिक…

16
Aug
वाढदिवसानिमित्त भानुशाली नगरातील हिंगलाज माता मंदिरात दर्शन
Category:

माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भानुशाली नगर, घाटकोपर (पूर्व) येथील अत्यंत प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या ‘हिंगलाज माता मंदिरात’ जाऊन आदिशक्ती हिंगलाज मातेचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि चरणकमली नतमस्तक झालो.याप्रसंगी देवी मातेच्या चरणी प्रार्थना…

16
Aug
महापौर रितूताई तावडेंच्या उपस्थितीत ‘टिळकमार्ग शालेय इमारती’चा लोकार्पण सोहळा
Category:

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एन’ विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथील ‘टिळकमार्ग शालेय इमारत संकुलाचा’ भव्य लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत आज उत्साहात पार पडला.या प्रसंगी नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेविका…

16
Aug
राष्ट्रसंत नम्रमुनी महाराजांच्या प्रेरणेने मोफत पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुरू
Category:

मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी एक समर्पित पाऊल! राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री. नम्रमुनी महाराज साहेब यांच्या पावन प्रेरणेने आणि माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून घाटकोपर (पूर्व) येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पशु आरोग्य भवन – अर्हम् अलवेज…

14
Aug
श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर में पूजनीय ‘पुंगनूर गौ माता’ का भव्य स्वागत
Category:

जय गौमाता! आज श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर, पंतनगर (घाटकोपर पूर्व) में आयोजित ‘पुङ्गनूर गौमाता स्वागत एवं परिचय समारोह’ में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहने का सौभाग्य प्राप्त हुआ।इस पावन अवसर पर…

28
Jul
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना “आत्मा आराध्या चातुर्मास २०२६” चे सस्नेह निमंत्रण
Category:

घाटकोपरच्या पावन भूमीत राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात आयोजित “आत्मा आराध्या चातुर्मास २०२६” या भव्य धार्मिक, सामाजिक व मानवसेवेच्या महोत्सवाचे निमंत्रण महाराष्ट्राचे विकासपुरुष, लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीसजी…

22
Jul
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कर्करोग तपासणी महाअभियान’ मध्ये सहभाग
Category:

महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा, घाटकोपर पूर्व विधानसभा (वॉर्ड क्र. १३३) वॉर्डातर्फे बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची… घेऊ काळजी तिच्या आरोग्याची संकल्पनेंतर्गत आयोजित ‘कर्करोग तपासणी महाअभियानात’…

Open chat
Powered by