ABOUT
Parag Shah, a two-term MLA representing the Ghatkopar East Vidhan Sabha constituency, is a proud Gujarati Jain with a strong academic foundation in commerce. After completing his education, he joined his family’s construction business in 1991, marking the beginning of a successful career in the real estate sector.

About BJP
The Bharatiya Janata Party is the most prominent member of the family of organisations known as the “Sangh Parivar” and nurtured by the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). Like the RSS, the BJP is wedded to India’s unity and integrity, its intrinsic identity and the social strength, individual character and cultural uniqueness that have been the hallmark of this great country and its people for millennia.
Image Gallery
Event
-
ईशान्य मुंबई भाजपची विशेष संघटनात्मक बैठक संपन्न
भारतीय जनता पार्टी, ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित विशेष संघटनात्मक बैठकीस प्रमुख उपस्थिती लावली.या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते, मा. खासदार श्री. Kirit Somaiya जी यांनी आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, पक्षविस्तार, कार्यकर्त्यांची सक्रिय भूमिका...
learn more→ -
जिग्नेश खिलानी जी के जन्मदिन पर विशाल रक्तदान शिविर!
एक बूंद रक्त, बचा सकती है किसी का जीवन! घाटकोपर पूर्व के निर्माण व्यवसायी श्री जिग्नेश खिलानी जी के जन्मदिन के अवसर पर खिलानी फाउंडेशन और कच्छ युवक संघ (घाटकोपर) द्वारा भाटिया वाड़ी...
learn more→ -
११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास पावन भेट
॥ हर हर महादेव ॥ चेंबूर येथील श्री भुलिगेश्वर देवालय ट्रस्टच्या प्रांगणात साडेसहा लाख रुद्राक्षांपासून साकारण्यात आलेल्या भव्य ११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यास भेट देऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले.या अतिशय पवित्र...
learn more→ -
५७व्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये भव्य सेवा सन्मान सोहळा
रविवार, १६ ऑगस्ट २०२६राष्ट्रसंत परमपूज्य श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात आणि मंगल आशीर्वादाने, घाटकोपर जनसंकल्प समितीच्या वतीने माझ्या ५७व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा सन्मान सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.या...
learn more→ -
वाढदिवसाचे औचित्य साधून ३०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सायकलची नवी गती!घाटकोपर पूर्व परिसरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला नवी गती मिळावी, या सेवाभावी उद्देशाने राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनीजी महाराज यांच्या प्रेरणेने...
learn more→ -
घाटकोपरमध्ये ‘भजन समाज राम मंदिर मार्ग’ चे लोकार्पण
संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा गौरव! घाटकोपर (पूर्व) परिसरातील रस्त्याचे “भजन समाज राम मंदिर मार्ग” असे नामकरण आज अत्यंत उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात पार पडले. हा केवळ एका मार्गाचा नामकरण सोहळा नसून, आपल्या स्थानिक...
learn more→ -
वाढदिवसानिमित्त भानुशाली नगरातील हिंगलाज माता मंदिरात दर्शन
माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भानुशाली नगर, घाटकोपर (पूर्व) येथील अत्यंत प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या ‘हिंगलाज माता मंदिरात’ जाऊन आदिशक्ती हिंगलाज मातेचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि चरणकमली नतमस्तक झालो.याप्रसंगी देवी मातेच्या चरणी प्रार्थना...
learn more→ -
महापौर रितूताई तावडेंच्या उपस्थितीत ‘टिळकमार्ग शालेय इमारती’चा लोकार्पण सोहळा
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एन’ विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथील ‘टिळकमार्ग शालेय इमारत संकुलाचा’ भव्य लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत आज उत्साहात पार पडला.या प्रसंगी नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेविका...
learn more→ -
संविधानाचा जागर, लोकशाहीचा अभिमान! 🇮🇳 घाटकोपर पूर्व आनंदजी लेन येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
जागर संविधानाचा,उत्सव लोकशाहीचा…..आज घाटकोपर पूर्व आनंदजी लेन येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा घाटकोपरचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. नरेंद्र मेहता यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी...
learn more→ -
कार्यकर्त्यांभाजपा ईशान्य मुंबईच्या श्रम परिहार कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभागच्या परिश्रमाला सलाम, विजयाचा गौरव सोहळा!
भाजपा ईशान्य मुंबई च्या वतीने आयोजित केलेल्या श्रम परिहार कार्यक्रमास उपस्थित राहिलो. यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला जे यश मिळाले त्या यशात सहभागी असलेल्या सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक व सर्व...
learn more→ -
महायुतीच्या विजयाचा जल्लोष, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात! दादर येथील विजयोत्सवात उत्साहपूर्ण सहभाग
भाजपा- शिवसेना- रिपाई महायुतीने मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२६ मध्ये जे यश मिळवले, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवात सहभागी झालो. यावेळी आदरणीय मुख्यमंत्री...
learn more→ -
शिवतीर्थावर महायुतीचा विराट शक्तिप्रदर्शन सोहळा! जनसागराच्या साक्षीने विकास आणि मराठी अस्मितेचा निर्धार
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथील भाजपा– शिवसेना– आर पी आय महायुतीच्या भव्य प्रचार सभेत उपस्थित माझ्या घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, नागरिकांसह उपस्थित राहिलो. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून विराट जनसागर आज शिवतीर्थावर उपस्थित...
learn more→












