वाढदिवसानिमित्त भानुशाली नगरातील हिंगलाज माता मंदिरात दर्शन
16
Aug
माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भानुशाली नगर, घाटकोपर (पूर्व) येथील अत्यंत प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या ‘हिंगलाज माता मंदिरात’ जाऊन आदिशक्ती हिंगलाज मातेचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि चरणकमली नतमस्तक झालो.याप्रसंगी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करून सर्व घाटकोपरकर नागरिक, स्नेही व देशवासीयांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. मातेचा कृपादृष्टी आणि आशीर्वाद असाच सदैव आपल्या सर्वांवर राहो, हीच प्रार्थना!







