15
Jun
‘शाळेचा पहिला दिवस – प्रवेशोत्सव’ सोहळ्यात उत्साही सहभाग
Category:

शाळेचा पहिला दिवस… नवा उत्साह, नवी स्वप्ने! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत अविस्मरणीय आणि आनंदाच्या क्षणात म्हणजेच ‘शाळेचा पहिला दिवस – प्रवेशोत्सव’ सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला.मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदरणीय कॅबिनेट मंत्री मा. अ‍ॅड….

15
Jun
‘पालकमंत्री प्रवास’ दौरा: घाटकोपर पूर्व क्षेत्रातील प्रश्नांवर अ‍ॅड. आशिष शेलार यांच्याशी चर्चा
Category:

आज घाटकोपर येथील ईशान्य मुंबई भाजप जिल्हा कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मा. अ‍ॅड. आशिष शेलार जी हे ‘पालकमंत्री प्रवास’ दौऱ्यानिमित्त विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आले…

14
Jun
घाटकोपर: पंतनगर येथील नूतनीकरण केलेल्या उद्यानाचा भव्य लोकार्पण सोहळा
Category:

आज दिनांक घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर परिसरातील सुंदररित्या नूतनीकरण करण्यात आलेल्या गार्डनच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, हरित आणि आनंददायी वातावरण लाभणार असून, मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे ठिकाण एक…

14
Jun
श्री काठियावाड स्थानकवासी जैन समाजातर्फे आयोजित नोटबुक वाटप कार्यक्रम संपन्न
Category:

आज दिनांक १४ जून २०२६ रोजी श्री काठीयावाड स्थानकवासी जैन समाज, घाटकोपर यांच्या वतीने आयोजित नोटबुक वाटप कार्यक्रमास उपस्थित राहिलो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम असून, यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या…

13
Jun
घाटकोपर पूर्व: भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘जनता दरबार’ संपन्न
Category:

जनतेच्या विश्वासाचे ठिकाण घाटकोपर पूर्व जनसंपर्क कार्यालयआज दिनांक १३ जून २०२६ रोजी माझ्या भाजपा घाटकोपर पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी आपल्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या….

10
Jun
SRA समस्या थेट जागेवर सोडवण्यासाठी पंतनगरमध्ये ‘विशेष निवारण शिबिर’ संपन्न
Category:

मुंबईत प्रथमच झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी यांच्या संकल्पनेतून व माननीय उपमुख्यमंत्री श्री. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी यांच्या मार्गदर्शनाखाली, एस.आर.ए. बृहन्मुंबईच्या…

10
Jun
दुर्गा परमेश्वरी मंदिर में भव्य महाआरती: पीएम मोदीजी के उत्तम स्वास्थ्य व दीर्घायु की कामना
Category:

देश के यशस्वी, दूरदर्शी एवं लगातार बारह वर्षों से प्रधानमंत्री पद की जिम्मेदारी का सफलतापूर्वक निर्वहन कर रहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु प्राप्त हो, उनके करकमलों…

5
Jun
घाटकोपर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड़ माँ के नाम’ वृक्षारोपण उपक्रम संपन्न
Category:

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज घाटकोपर पूर्व येथील अरुणकुमार वैद्य क्रीडांगण येथे माझ्या आणि माझी पत्नी मानसी पराग शाह यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम संपन्न झाला. “एक पेड़ माँ के नाम” या भावस्पर्शी संकल्पनेतून…

1
Jun
‘नारी शक्ती वंदन’: जुहू येथे ‘भाजपा जैन सेल – महिला विंग’ चे दिमाखात उद्घाटन
Category:

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘नारी शक्ती वंदन’ या महान दूरदृष्टीला आणि विचारांना पुढे नेत, काल जुहू येथे ‘भाजपा जैन सेल – महिला विंग’ चा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न…

1
Jun
‘सुदर्शन सेवा संघ’ आयोजित ‘अष्टप्रहरी’ नामजप महायज्ञात उपस्थिती व दर्शन
Category:

घाटकोपर काल दिनांक ३१ मे २०२६ रोजी ‘सुदर्शन सेवा संघ’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत पवित्र आणि मंगलमयी ‘अष्टप्रहरी’ (नामजप महायज्ञ) सोहळ्याला उपस्थित राहून विठ्ठल-कृष्णाच्या चरणी नतमस्तक होता आले. अखंड हरी नामाच्या गजराने…

Open chat
Powered by