जनसंपर्क अभियानांतर्गत कच्छी भानुशाली सेवा समाज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
आज भारतीय जनता पार्टीच्या व्यापक जनसंपर्क अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या जनसेवा, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयांची, जनकल्याणकारी योजनांची आणि विकासकामांची माहिती समाजातील…


