16
Aug
महापौर रितूताई तावडेंच्या उपस्थितीत ‘टिळकमार्ग शालेय इमारती’चा लोकार्पण सोहळा
Category:

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एन’ विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथील ‘टिळकमार्ग शालेय इमारत संकुलाचा’ भव्य लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत आज उत्साहात पार पडला.या प्रसंगी नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेविका…

27
Jun
अनधिकृत फेरीवाला मुक्त मुंबई: ‘N’ विभागात QR Code युक्त अधिकृत परवान्यांचे वाटप
Category:

मुंबई शहर अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करून, मुंबईकरांसाठी रस्ते आणि पदपथ अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पादचारीस्नेही बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक विशेष आणि धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे.या क्रांतिकारक उपक्रमांतर्गत ‘स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट’नुसार मुंबई…

15
Jun
‘पालकमंत्री प्रवास’ दौरा: घाटकोपर पूर्व क्षेत्रातील प्रश्नांवर अ‍ॅड. आशिष शेलार यांच्याशी चर्चा
Category:

आज घाटकोपर येथील ईशान्य मुंबई भाजप जिल्हा कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मा. अ‍ॅड. आशिष शेलार जी हे ‘पालकमंत्री प्रवास’ दौऱ्यानिमित्त विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आले…

18
May
वॉर्ड १३२ मधील उद्याने, मैदाने सुशोभीकरण व नागरी सुविधांबाबत ‘एन’ विभाग कार्यालयात आढावा बैठक
Category:

आज दिनांक १८ मे २०२६ रोजी, घाटकोपर पूर्व मधील वॉर्ड क्रमांक १३२ मधील विविध उद्याने आणि मोकळ्या मैदानांचे सुशोभीकरण, तसेच तेथील मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्याबाबत माझ्या मार्गदर्शनाखाली ‘एन’ विभाग कार्यालयात एक महत्त्वपूर्ण…

12
May
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी: घाटकोपर पूर्व येथील कामांचा घेतला आढावा
Category:

पावसाळ्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज! घाटकोपरमध्ये नालेसफाई कामांचा प्रत्यक्ष आढावा… पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शहराला पूरमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने आज घाटकोपर पूर्व भागातील विविध नाल्यांच्या सफाई कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. या…

11
Jan
पोलीस लाईन परिसरात महायुतीच्या विजयाचा निर्धार! जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Category:

आज भाजपा–शिवसेना–आर पी आय महायुती च्या अधिकृत उमेदवार सौ. राखी जाधव यांनी वॉर्ड १३१ मध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, घाटकोपर (पूर्व) येथील पोलीस लाईन परिसरात आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलो. याप्रसंगी पोलीस…

10
Jan
नौरोजी लाईन परिसरात महायुतीच्या विजयाची जोरदार नांदी! जनसंवाद आणि भव्य प्रचारसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Category:

वॉर्ड क्र. १३० मधील भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. धर्मेश गिरी यांच्या प्रचारार्थ आज घाटकोपर (पश्चिम) येथील नौरोजी लाईन परिसरात भव्य प्रचारसभा व जनसंवाद कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी प्रेम आशीष…

Open chat
Powered by