पोलीस लाईन परिसरात महायुतीच्या विजयाचा निर्धार! जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Posted by admin
Category:

आज भाजपा–शिवसेना–आर पी आय महायुती च्या अधिकृत उमेदवार सौ. राखी जाधव यांनी वॉर्ड १३१ मध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, घाटकोपर (पूर्व) येथील पोलीस लाईन परिसरात आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलो. याप्रसंगी पोलीस लाईन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी ‘कमळ’ या चिन्हा समोरील बटण दाबून सौ. राखीताई जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले. उपस्थितांनी देखील यंदा एकमताने महायुतीचा महापौर निवडून देण्याचा आणि मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा फडकवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Open chat
Powered by