घाटकोपर: श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर वार्षिक उत्सवानिमित्त महाप्रसाद सोहळ्यात उपस्थिती व दर्शन
॥ जय माता दी ॥काल दि. ०३ मे २०२६ रोजी माझ्या मतदारसंघातील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर वार्षिक उत्सव २०२६ निमित्त आयोजित महाप्रसाद (भंडारा) सोहळ्यात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.विशेष म्हणजे, नगरसेविका राखीताई…


