घाटकोपर: ‘श्री गणेश संस्थान’ ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त बाप्पाचे दर्शन व आशीर्वाद

Posted by admin
Category:

भक्ती आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या घाटकोपर येथील श्री गणेश संस्थानच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. गेल्या ३६ वर्षांपासून हे संस्थान धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मनाला एक वेगळीच शांतता लाभली.विघ्नहर्ता श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होवोत आणि सर्वांना सुख-समृद्धी लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना

Leave a Reply

Open chat
Powered by