महायुतीच्या विजयाचा जल्लोष, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात! दादर येथील विजयोत्सवात उत्साहपूर्ण सहभाग

Posted by admin
Category:

भाजपा- शिवसेना- रिपाई महायुतीने मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२६ मध्ये जे यश मिळवले, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवात सहभागी झालो. यावेळी आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आणि भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा श्री अमीत साटम जी यांनी उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचाली संदर्भात मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषद आमदार मा.श्री प्रविण दरेकर जी, आ.श्री अतुल भातखळकर जी, आ. श्री योगेश सागर जी, आ. श्री संजय उपाध्याय जी व भाजपाचे इतर आमदार तसेच नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by