माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देण्यासाठी मान्यवरांशी संवाद

Posted by admin
Category:

आज भारतीय जनता पार्टीच्या व्यापक जनसंपर्क अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या जनसेवा, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयांची, जनकल्याणकारी योजनांची आणि विकासकामांची माहिती समाजातील मान्यवर नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पारसधाम ट्रस्ट, वल्लभबाग लेन घाटकोपर पूर्व येथील प्रतिष्ठित मान्यवर श्री. निलेश सेठ, श्री. जय सेठ, श्री. जय देसाई आणि श्री. गौरव ठक्कर यांची सदिच्छा भेट घेऊन स्नेहपूर्ण संवाद साधला.या भेटीदरम्यान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील देशहिताचे ऐतिहासिक निर्णय, पायाभूत सुविधांचा विकास, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, युवकांसाठीच्या संधी, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच समाजहित, राष्ट्रहित आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी समाजहित, राष्ट्रहित आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर अर्थपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिकांनी या अभियानाचे स्वागत करत आपले मौल्यवान विचार आणि सूचना मांडल्या.

Leave a Reply

Open chat
Powered by