मोरारी बापूंच्या उपस्थितीत श्रीरामकथेचा भव्य सोहळा!
जय सिया राम!घाटकोपरची पावन-भूमी आज भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने उजळून निघाली. परम पूज्य मोरारी बापूंच्या अमृतमय उपस्थितीत श्रीरामकथेचा भव्य आणि मंगल प्रारंभ झाला.या शुभप्रसंगी महाग्रंथ श्रीरामचरित मानसाच्या पवित्र पोथीची दिव्य मिरवणूक काढण्यात…


