घाटकोपर पश्चिम, गिगावाडी येथे नवीन ४ इंची जलवाहिनीचे उद्घाटन
गिगावाडीच्या महिलांना दिलासा… 💧 ४ इंची जलवाहिनीमुळे पाण्याचा प्रश्न मिटला! विकासाच्या प्रवाहात आणखी एक टप्पा पूर्ण! ✅
गिगावाडीच्या महिलांना दिलासा… 💧 ४ इंची जलवाहिनीमुळे पाण्याचा प्रश्न मिटला! विकासाच्या प्रवाहात आणखी एक टप्पा पूर्ण! ✅
मुंबई विभागातील भाजपा आमदारांची रणनीती बैठक राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण जी व भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई…
आपला आमदार, आपल्या सेवेत….. लोकप्रतिनिधी म्हणून हीच खरी जबाबदारी जनसंवाद जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सकारात्मक उपाय! 📍घाटकोपर पूर्व
पावसाळी अधिवेशनानंतर मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद… आज, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी घाटकोपर येथील संपर्क कार्यालयात विविध भागांतील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या व तत्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या….
🚩जय भवानी जय शिवराय🚩 आज माझ्या मार्गदर्शनाखाली खलई गावदेवी अंबिका मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. या विशेष निमित्ताने शिव आरतीचे आयोजन…
Today, I had the opportunity to hold an important meeting at Chembur Police Station with senior IPS officer Shri Mahesh Patil ji. The discussion was centered around two major concerns raised by citizens-…
विधान भवन, मुंबई | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – २०२५ आठवडा तिसरा, दिवस पहिला
वृक्षारोपणाचा सुंदर संकल्प! 🌿 आज माझ्या माध्यमातून, भाजपा घटकोपर पूर्व विधानसभाच्या वतीने आयोजित विक्रोळी गाव नाका (पूर्व) येथील व्यायामशाळा समोरील हॉल परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले….
माझ्या घाटकोपर (पूर्व) येथील गंधकुटी विहार येथे झालेल्या बूथ प्रमुख बैठक आणि छत्री वाटपाच्या विशेष कार्यक्रमातील काही क्षणचित्रे..!
आज संध्याकाळी गंधकुटी विहार, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) येथे बूथ प्रमुखांसाठी आयोजित छत्री वाटपाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिस्तबद्ध आयोजन, कार्यकर्त्यांची उस्फूर्त उपस्थिती आणि एकमेकांतील समन्वय यामुळे कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी ठरले….
