गंगा वाडी येथे भक्तिमय वातावरणात जलाराम बाप्पा जयंती सोहळा

Posted by admin
Category:

जय जलाराम!

आज घाटकोपर पश्चिम येथील श्री गंगा वाडी सत्संग मंडळ येथे श्री जलाराम बाप्पा जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली. या प्रसंगी भक्तिभावाने श्री जलाराम बाप्पांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून सर्व घटकांसाठी आरोग्य, शांती, समाधान आणि समृद्धी यासाठी प्रार्थना केली.कार्यक्रमस्थळी भाविक भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भक्तीमय वातावरण मनाला विशेष समाधान देणारे ठरले. या पवित्र आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करणाऱ्या श्री गंगा वाडी सत्संग मंडळाचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन!

Leave a Reply

Open chat
Powered by