On the occasion of Partition Vibhishika Memorial Day participated in a silent procession
आज 14 ऑगस्ट म्हणजेच विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त घाटकोपर पूर्व मध्ये हातात मेणबत्ती घेऊन मुक मिरवणुकीत खासदार श्री. @manoj_kotak जी यांच्यासह सामील झालो. यावेळी माझ्या समवेत श्री अशोक राय, श्री रवी पूज,श्री विकास…