” महाराष्ट्रात दमदार महायुती सरकार “
महाड-पोलादपूर-माणगाव तालुका मुंबई रहिवाशांच्या वतीने महायुती रायगड लोकसभा उमेदवार मा. श्री. सुनील तटकरे व ईशान्य मुंबई लोकसभा उमेदवार मा. श्री. मिहीर कोटेचा यांची प्रचार सभा शिवाजी टेक्निकल हायस्कूल, पंतनगर येथे आयोजित करण्यात आली…


