Present at meeting held at K. C. College for preparations for the march regarding protest against Nawab Malik
विरोधी पक्ष नेते श्री Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखाली नवाब मलिक हटाव… महाराष्ट्र बचाव… संदर्भात 9 मार्च रोजी होणाऱ्या मोर्चाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर K. C. कॉलेज, चर्चगेट येथे पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मी उपस्थित…


