साई मंदिर येथे आयोजित केलेल्या महापूजा व साई भंडाऱ्यास उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेत
आज श्रीराम नवमी निमित्त विक्रोळी गावातील उत्तेश्वर साई मंदिर येथे आयोजित केलेल्या महापूजा व साई भंडाऱ्यास उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या…


