Under Modi@9 campaign, Visited home of Mukund Kakad at Ghatkopar East
मोदी @9 सेवा, सुशासन व गरीब कल्याण…! मोदी सरकारच्या यशस्वी 9 वर्षाच्या वाटचाली निमित्त मोदी @9 जनसंपर्क अभियानांतर्गत आज विक्रोळी पूर्व येथील श्री मुकुंद राधाकृष्ण काकड यांच्या घरी भेट दिली व उपस्थितांसोबत संवाद…