स्वामी समर्थ मंदिराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित होतो
आज पंतनगर मधील स्वामी समर्थ मंदिराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त भंडारा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासह श्री विकास कामत, श्री भालचंद्र शिरसाट, श्री अविनाश जाधव,…


