“वचनपूर्तीची अवर्णीय अनुभूती “
वचनपूर्तीचा सोहळा माझ्या घाटकोपर पूर्व मतदारसंघातील माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर मधील नागरिकांना त्यांच्या हक्काची 7 पक्की घरे देण्याचे आश्वासन मागील विधानसभा निवडणूकीदरम्यान दिले होते. इथल्या रहिवाश्यांना अभावग्रस्त झोपडीतून सोयी सुविधांनी…