4
May
“घाटकोपर पूर्व, पंतनगर येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या १२व्या वर्धापन दिनाला उपस्थित राहिलो”
Category:

अशक्यही शक्य करतील स्वामी… घाटकोपर पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठ, पंतनगर येथे १२व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. सदर उत्सवाला माजी खासदार मा. श्री. मनोजभाई कोटक, भाजपाचे…

1
May
“घाटकोपर (पूर्व) पंतनगर शिवराज मित्र मंडळाच्या ३९ व्या रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलो”
Category:

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एखाद्याचा प्राण वाचवण्यात आपला थोडासा सहभाग असतो, तर त्याहून मोठं पुण्य दुसरं कोणतं असू शकतं? आज घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर स्थित शिवराज मित्र मंडळ यांच्या वतीने सलग…

26
Apr
“घाटकोपर पूर्व येथे पाक दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना आदरांजली देण्याच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राहिलो उपस्थित “
Category:

घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या पाक पुरस्कृत दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या निरपराध भारतीय नागरिकांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी, माजी खा….

24
Apr
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पूर्व-पश्चिम येथे भाजपने केले जोरदार आंदोलन
Category:

दहशतवाद्यांविरोधात संतापाचा ज्वालामुखी! पहलगाम, जम्मू काश्मीर येथील अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माझ्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने घाटकोपर पूर्व-पश्चिम येथे प्रचंड आंदोलन करण्यात आले.

23
Apr
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ घाटकोपर पश्चिम येथे नियो वेलकम हॉटेलजवळ आंदोलनात झालो सहभागी
Category:

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज घाटकोपर पश्चिम येथील नियो वेलकम हॉटेलजवळ जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मी स्वतः सहभागी होऊन दहशतवादी प्रवृत्तींविरोधात आवाज उठवला. अशा…

15
Apr
घाटकोपर पूर्व येथे तामिळ भक्तांनी परंपरेनुसार अनवाणी पायी देवी मंदिरात प्रवेश करणाऱ्यांचे पुष्पवर्षावाने स्वागत केले
Category:

घाटकोपर पूर्व येथील तामिळ समुदायातील श्री देवी मुत्तुमारीअम्मा भक्तांनी प्रथा-परंपरेप्रमाणे शरीरात त्रिशूळ खुपसून, महिला भक्तांनी दुधाचा शक्ती कलश हाती घेऊन श्री गणेश मंदिर मार्गे, अरुण वैद्य मैदान, पंतनगर येथून कामराज नगर येथील मंदिरातील…

14
Apr
माता रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो
Category:

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे! भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी…

14
Apr
कामराज नगर येथील श्री देवी मुत्तुमारीअम्मा मंदिराचा वार्षिक महोत्सव २०२५ येथे उपस्थित राहिलो
Category:

घाटकोपर पूर्वे येथील कामराज नगर येथील श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री देवी मुत्तुमारीअम्मा मंदिराचा वार्षिक महोत्सव व वर्षाभिषेक २०२५’ उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. या पवित्र उत्सवामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, देवीचे…

14
Apr
सिंधी समाज की संस्कृति, एकता और भव्यता के उत्सव “चेटीचंद जो मेलो 2025” में शामिल हुआ
Category:

भारतीय सिंधु सभा, घाटकोपर-विक्रोळी-पवई विभाग द्वारा आयोजित “चेटीचंद जो मेलो 2025” का आयोजन अत्यंत धूमधाम और सांस्कृतिक उत्साह के साथ संपन्न हुआ। इस विशेष अवसर पर सिंधी समाज के पारंपरिक नववर्ष ‘चेटीचंद’ को…

Open chat
Powered by