14
Apr
135 व्या जयंतीनिमित्त महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे अभिवादन (video)
Category:

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे! 🙏🏻 सामाजिक न्याय, समतेचा संदेश आणि परिवर्तनाचा प्रेरणादायी मंत्र 💙 135 व्या जयंतीनिमित्त महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे अभिवादन…

12
Apr
महात्मा गांधी रोड वरील अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आयोजित आढावा बैठकीत उपस्थित राहिलो
Category:

आज दिनांक 12 एप्रिल रोजी प्रभाग 130 मधील, बांगलादेशी आणि इतर फेरीवाले, यांनी महात्मा गांधी रोड वरील अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात, लोकांच्या समस्या हल करण्यासाठी माजी खासदार डॉक्टर श्री किरीट सोमय्या जी, प्रमुख पदाधिकारी…

12
Apr
रामबाण क्रीडा मंडळ येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो
Category:

बजरंगी बली की जय! आज श्री हनुमान जयंतीनिमित्त रामबाण क्रीडा मंडळ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांसह भगवान मारुतीरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थितांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

9
Apr
विश्व नवकार दिवस पर हिंगवाला उपाश्रय में भक्तिभाव से सहभाग, मुनि महाराज के दर्शन व नवकार वचनों का आशीर्वाद प्राप्त किया
Category:

णमो अरिहंताणं, णमो सिद्धाणं, णमो आयरियाणं, णमो उवज्झायाणं .., विश्व नवकार दिवस के अवसर पर घाटकोपर पूर्व हिंगवाला उपाश्रय में आयोजित कार्यक्रम में भक्तिभाव पूर्वक सम्मिलित हुआ। आस्था पूर्वक मुनि महाराज के दर्शन…

6
Apr
भाजप स्थापना दिवसाच्या जल्लोषात घाटकोपर पूर्व येथे आयोजित कार्यक्रमाला सहभाग झालो
Category:

राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम … या सिद्धातांला अनुसरून नवभारताच्या निर्मितीसाठी समर्पित असलेला जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष – भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त भाजपा ईशान्य मुंबई जिल्ह्या तर्फे घाटकोपर पूर्व येथील जिल्हा कार्यालयात…

6
Apr
भाजपा स्थापना दिनानिमित्त घाटकोपर पूर्व येथील जिल्हा कार्यालयात जल्लोष कार्यक्रमात उपस्थित राहिलो
Category:

राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः आज भाजपा स्थापना दिनानिमित्त घाटकोपर पूर्व येथील जिल्हा कार्यालयात जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे काही क्षणचित्रे…

27
Feb
झवेरबेन हॉलमध्ये कच्छी कडवा जैन समाजातर्फे आयोजित कार्यक्रमाला राहिलो उपस्थित
Category:

झवेरबेन हॉलमध्ये कच्छी कडवा जैन समाजातर्फे आयोजित कार्यक्रमाला रमेश भाई मोरबिया यांच्यासह उपस्थित राहिलो.

27
Feb
महाशिवरात्री आणि जीर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त रामेश्वर भोलेनाथ मंदिर येथे राहिलो उपस्थित
Category:

रामेश्वर भोलेनाथ मंदिर, लक्ष्मी नगर येथे जीर्णोध्दार तसेच महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमास मी उपस्थित राहिलो. यावेळी माझ्या शुभहस्ते भाविकांना प्रसाद – लाडू वाटप करण्यात आले. तसेच, नूतनीकरण केलेल्या या मंदिराची मी पाहणी केली….

26
Feb
घाटकोपर पूर्व येथे माता रमाबाई आंबेडकर नगर उड्डाणपूल आणि सबवेच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्याचा मान मिळाला
Category:

आज घाटकोपर पूर्व येथे मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, माजी खासदार मा. श्री. मनोज कोटक जी यांच्यासमवेत माता रमाबाई आंबेडकर नगर उड्डाणपूल आणि सबवेच्या लोकार्पण सोहळ्यात…

20
Feb
उबाठाच्या किरोल विभागाच्या कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश
Category:

📍 घाटकोपर पूर्व भाजपाची जनमानसातील वाढती लोकप्रियता! काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती निमित्त उबाठाच्या किरोल विभागाच्या कार्यकर्त्या लेंसी आंटी, कविता गोरवे, हिनाताई, रीना ताई यांनी माझ्या आणि मंडळ अध्यक्ष श्री रवि…

Open chat
Powered by