घाटकोपर पूर्वेत शिवसेना (उबाठा गट) चे नेते संजय दरेकर यांचा भाजपेत जाहीर प्रवेश.
सबका साथ, सबका विश्वास….घाटकोपर पूर्व येथील शिवसेना (उबाठा गटाचे) नेते श्री संजय दरेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. Devendra Fadnavis जी,भाजपा मुंबई अध्यक्ष मा. श्री. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार…