घाटकोपर: ‘श्री गणेश संस्थान’ ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त बाप्पाचे दर्शन व आशीर्वाद
Category:
भक्ती आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या घाटकोपर येथील श्री गणेश संस्थानच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. गेल्या ३६ वर्षांपासून हे संस्थान धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यानिमित्त…


