“वंदे घाटकोपर रॅली 📍घाटकोपर पूर्व”
घाटकोपर पूर्वमधून विधानसभा निवडणुकीत झालेल्या माझ्या दणदणीत विजयाबद्दल जनतेकडे आभार व्यक्त करण्यासाठी ‘वंदे घाटकोपर रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन मला विजयाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच स्थानिक माता-भगिनींनी मोठ्या…