मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये रक्तदान शिबिर
जीवेत शरद: शतम् 🪷 📍 २२ जुलै २०२५ | कामराज नगर, मुथू मारी मंदिर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर, मुथू मारी मंदिर येथे…


