11
Nov
“माझ्या प्रचारार्थ वॉर्ड क्र. 125 मध्ये भव्य पदयात्रेचे आयोजन”
Category:

शाश्वत विकासाची ओढ जपत मनी,समृद्ध घाटकोपरचा एकच विचार मनी. माझ्या प्रचारार्थ वॉर्ड क्र. 125 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये मी नागरिकांची भेट घेत प्रचार केला. यावेळी स्थानिकांनी माझ्या प्रकृतीविषयी विचारणा केली,…

11
Nov
” माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 132 मध्ये मा .श्री किरीटजींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन “
Category:

आपका विश्वास हमारा प्रयास, लिखेगा घाटकोपर का विकास आज माझ्या प्रचारार्थ वॉर्ड 132 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये भाजपा नेते मा .श्री किरीट सोमय्या जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मी नागरिकांची भेट…

11
Nov
मा. मंत्री श्री प्रकाश मेहताजींच्या उपस्थितीत माझ्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन
Category:

आज माझ्या प्रचारार्थ वॉर्ड क्र 131 मध्ये मा. मंत्री श्री प्रकाश मेहता जी यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये मी नागरिकांची भेट घेत प्रचार केला. सदर पदयात्रेत स्थानिकांनी मोठ्या प्रेमाने स्वागत…

11
Nov
आज वॉर्ड 125 मधील MRHPL, ऑफिस नं. १३, घाटकोपर एवेन्यू निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले
Category:

आज वॉर्ड 125 मधील MRHPL, ऑफिस नं. १३, घाटकोपर एवेन्यू, नायडू कॉलनी निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी श्री परमेश्वर कदम, श्री प्रवीण छेडा, श्री रवी पुज, श्री विकास कामत, श्री…

11
Nov
माझ्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यात महायुतीचे असंख्य नेते उपस्थित होते
Category:

आज माझ्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आमदार व मुंबई प्रदेशाध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते, माजी खासदार श्री. किरीट सोमैया आणि श्री. मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी श्री. परमेश्वर…

11
Nov
श्री. जयदीप कवाडे यांनी सदिच्छा भेट आणि शुभेच्छा दिल्या
Category:

महायुतीतील घटक पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते श्री. जयदीप कवाडे यांनी मला सदिच्छा भेट दिली आणि आगामी निवडणुकीसाठी माझ्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. #SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024

11
Nov
अंधेरीमध्ये माझ्या हॅट्रिक विजायाकरिता काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी
Category:

हॅट्रिक विजय रॅली! अंधेरी पश्चिम विधानसभेतून झालेल्या माझ्या हॅट्रिक विजायाकरिता अंधेरीतील शास्त्री नगर, लल्लूभाई पार्कमधील प्रभाग क्र 70 पासून ते वॉर्ड क्र. 66 उपाश्रय लेन विश्व भारती सोसायटी बी. पी. रोड, एन.एस.एस फडके…

9
Nov
“समस्त हिंदूंना एकजूट करण्याच्या हेतूने माजी मंत्री श्री प्रकाश मेहता जींसह कार्यास शुभारंभ “
Category:

महायुती सरकारच्या मदतीने सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि समस्त हिंदूंना एकजूट करण्याच्या हेतूने मी आणि महाराष्ट्र राज्य माजी मंत्री श्री प्रकाश मेहता जी एकत्र येऊन काम करणार आहोत.भाजपाला मजबूत करणार आहोत.#SevaBhaviParagShah2_0 #GhatkoparEast #MaharashtraElection2024

Open chat
Powered by