Staged a public protest along with other BJP MLAs on the steps of Vidhan Bhavan against MVA Government
ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वात विधानभवनाच्या पायऱ्यांवर इतर भाजप आमदारांसोबत आंदोलन करुन जाहीर निषेध केला.