Attended program conducted at Gandhkuti Buddha Vihar on the occasion of Ambedkar Jayanti
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या जयंतीनिमित्त घाटकोपर पूर्व येथील गंधकुटी बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या शुभप्रसंगी माझ्यासोबत श्री. विकास कामत, श्री. रवी पूज, श्री….


