Conducted meeting on Booster Dose Polkhol Mahasabha organized by BJP
आज घाटकोपर पूर्व जनसंपर्क कार्यालयात आमदार श्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्यासह १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाजपातर्फे आयोजित केलेल्या “बूस्टर डोस पोलखोल महासभेच्या” नियोजनासंदर्भात बैठक घेतली…