विद्याविहार पश्चिम येथे माझ्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत सहभागी
बातें नहीं प्रयास करेंगे वादा नहीं विकास करेंगे आज माझ्या प्रचारार्थ तिरंगा स्पोर्ट्स क्लब, किरोळ गाव, विद्याविहार पश्चिम येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत मी प्रचार केला. मला निवडून…