Attended ‘Sankalp Ramlila’ program organized by Sankalp Seva Trust, Acharya Atre Maidan, Pantnagar, Ghatkopar East
घाटकोपर पूर्व,पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान येथे संकल्प सेवा ट्रस्ट आयोजित ‘संकल्प रामलीला’ कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री ना. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांच्या समवेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी माझ्यासोबत भाजपा…