संयुक्त जयंती कार्यक्रमात उपस्थित राहिलो.
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 171 सलग्न चंद्रमणी बुद्ध सेवा समिती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने तिरंगा स्पोर्ट्स क्लब जयंती उत्सव कमिटीने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जयंती कार्यक्रमात उपस्थित राहिलो….


