माझ्या वचनपूर्तीनुसार घाटकोपर पूर्व मधील विविध कार्यांचा शुभारंभ
घाटकोपर का यही Spirit, पराग शाह फिर से Repeat आज मी दिलेल्या वचनपूर्तीप्रमाणे, विद्या विहार पूर्व पश्चिम ब्रिजच्या कामाचा आरंभ व येथील शौचालय शिफ्टिंग, तिरंगा गार्डन शेजारील शौचालय बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला….