मिहीर कोटेचा जी यांच्या प्रचारासाठी महिला बूथ संमेलनात प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहिलो.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज विक्रोळी येथे ईशान्य मुंबई लोकसभा महायुती भाजपाचे उमेदवार श्री मिहीर कोटेचा तसेच खासदार श्री मनोज कोटक आणि आमदार श्री राम कदम यांच्या समवेत उमेदवार प्रचारासाठी महिला बूथ संमेलनात…