वॉर्ड क्रमांक 133 मध्ये पक्षाच्या शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांची बैठक घेतली
आज वॉर्ड क्रमांक 133 मध्ये पक्षाच्या शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांची बैठक घेतली व त्यांना मार्गदर्शन केले आणि नववर्षानिमित्त उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह श्री रवी पूज, श्री विकास कामत, कॅप्टन…


