आदरणीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई भाजपा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात सहभागी ….
शक्ती कार्यकर्त्यांची… प्रचिती आत्मविश्वासाची… देशाचे कणखर केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दादर येथील योगी सभागृहात ‘भाजपा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा पार पडला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने…