29
Oct
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी झ्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
Category:

घाटकोपर पूर्व मंडळातर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माझ्यासोबत श्री. भालचंद्र मोतीराम शिरसाठ, श्री. विरल पुज, श्री. धर्मेश गिरी, श्री. विकास कामत, श्री. प्रवीण छेडा, श्रीमती दिपाली शिरसाट,…

29
Oct
माझ्या भव्य रॅलीमध्ये प्रमुख नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग दाखवला..
Category:

आज घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी मी नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित केलेल्या भव्य रॅलीत घाटकोपरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मला विजयाचा शुभाशीर्वाद दिला. या रॅलीने भाजपाच्या भव्य…

29
Oct
भाजपा-महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आणि भव्य रॅलीचे आयोजन केले.
Category:

आज, घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी मी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित केलेल्या भव्य रॅलीत घाटकोपरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला विजयाच्या शुभाशीर्वादांचा वर्षाव केला. या रॅलीमधून…

28
Oct
राम कदम यांच्यासह पंतनगर येथील स्वामी समर्थ मठाला भेट दिली.
Category:

आज घाटकोपर पश्चिमचे आदरणीय आमदार श्री. राम कदम यांच्यासह पंतनगर येथील स्वामी समर्थ मठाला भेट दिली आणि स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थितांनी मला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व मंदिर समिती विश्वस्त मंडळ…

18
Oct
विजयादशी निमित्त अष्टसिद्धी सोसायतील हवन कार्यक्रमात सहभागी
Category:

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभावसोने लुटूया प्रगत विचारांचे..करुन सीमोल्लंघन,साधूया लक्ष विकासाचे… दसऱ्यानिमित्त विक्रोळीपश्चिम येथे अष्टसिद्धी सोसायटीतील हवन कार्यक्रमात मी सहभागी झालो. यावेळी विराजमान मातेचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या….

11
Oct
मोरे माऊली पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त व घाटकोपर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी उपस्थित दर्शवली
Category:

मोरे माऊली पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आणि घाटकोपर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी, शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी उपस्थित होतो. या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक वंदनीय मोरे माऊली महाराज, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि विधान…

11
Oct
“घाटकोपर, टिळक रोड येथील अंबिका मातेचे घेतले मनोभावे दर्शन…”
Category:

जय माता दी 🙏 घाटकोपर पूर्वमध्ये भानुशाली वाडी, टिळक रोड येथील अंबिका माता मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित देवीभक्तांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिरात माझ्यासह श्री भालचंद्र शिरसाट,श्री धर्मेश गिरी, श्री…

11
Oct
घाटकोपर, पंतनगर येथे संविधान चौक नामफलकाचे माझ्या हस्ते उद्घाटन …
Category:

आज घाटकोपर पूर्व पंतनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती स्थळ, इमारत क्र १०४ येथे संविधान चौक नामफलकाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी मी स्वर्गीय रतनजी टाटांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली….

11
Oct
“नवरात्र उत्सवानिमित्त भजन समाज येथे सुरू असलेल्या चंडी हवनला उपस्थित “
Category:

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🌼🌼 आज नवरात्र उत्सवानिमित्त भजन समाज येथे सुरू असलेल्या चंडी हवनला उपस्थित राहून देवीचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह…

Open chat
Powered by