संविधानाचा जागर, लोकशाहीचा अभिमान! 🇮🇳 घाटकोपर पूर्व आनंदजी लेन येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Posted by admin
Category:

जागर संविधानाचा,उत्सव लोकशाहीचा…..आज घाटकोपर पूर्व आनंदजी लेन येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा घाटकोपरचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. नरेंद्र मेहता यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, श्रीमती रितूताई तावडे, जिल्हा उपाध्यक्ष मा. विकास कामत, रवी पूज,मा. अध्यक्ष अशोक राय तसेच भाजपाचे घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by