घाटकोपरमध्ये ‘भजन समाज राम मंदिर मार्ग’ चे लोकार्पण

Posted by admin
Category:

संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा गौरव!

घाटकोपर (पूर्व) परिसरातील रस्त्याचे “भजन समाज राम मंदिर मार्ग” असे नामकरण आज अत्यंत उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात पार पडले. हा केवळ एका मार्गाचा नामकरण सोहळा नसून, आपल्या स्थानिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा केलेला एक अभूतपूर्व गौरव आहे.या सोहळ्यास महापौर श्रीमती रितूताई तावडे, नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, नामनिर्देशित नगरसेवक श्री. प्रवीण छेडा आणि माजी नगरसेवक श्री. भालचंद्र शिरसाठ, विनायक कामत,विकास कामत, रवी पूज, विशाल पूज यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.स्थानिक अस्मिता आणि परंपरेला जपणारा हा क्षण सदैव संस्मरणीय राहील!

Leave a Reply

Open chat
Powered by