Visited Ramabai Ambedkar Nagar, Ghatkopar-East and saluted the statue of Babasaheb Ambedkar

Posted by admin
Category:

मा. खासदार श्री. @manoj_kotak जी व माझ्यासह भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. @mihirkotecha जी यांनी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगर,घाटकोपर-पूर्व विभागाला भेट दिलीप.पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून माल्यार्पण करुन तदनंतर गंधकुटी हॉल मध्ये उपस्थित वॉर्ड क्रमांक १२५ आणि १३३ मधील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा व स्थानिक कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by