कामराज नगर येथील श्रीदेवी मुत्तुमरिअम्मा समाज कल्याण केंद्राची पाहणी केली
माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामराज नगर येथील श्री देवी मुत्तूमारिअम्मा मंदिरात वार्षिक महोत्सव व वर्षाभिषेक उत्सवा निमित्त मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी माझ्या सहकार्य आणि संकल्पनेतून साकारलेल्या श्रीदेवी मुत्तुमरिअम्मा समाज कल्याण केंद्राची…


