भानुशाली वाडी येथे श्रीराम नवमी निमित्त आयोजित यज्ञास उपस्थित राहून हिंगलाज माता आणि यज्ञाचे मनोभावे दर्शन घेतले
माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या घाटकोपर येथील भानुशाली वाडी येथील हिंगलाज माता मंदिरात श्रीराम नवमी निमित्त आयोजित केलेल्या यज्ञास उपस्थित राहून हिंगलाज माता आणि यज्ञाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच उपस्थितांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या….


