भाजपा जनसंपर्क कार्यालयात “मन की बात” (१३५ वी आवृत्ती) कार्यक्रमाचे आयोजन
Category:
आज, रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या १३५ व्या “मन की बात” कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण केले. यासोबतच घाटकोपर येथील विविध ठिकाणीसुद्धा हा…


