30
Oct
आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या सेरेना म्हास्करचा गौरव
Category:

कर्तृत्ववान सुपुत्रीचा गौरव! 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत कुमारी सेरेना म्हास्कर हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण पदक पटकावले आणि संपूर्ण देशाचा व विशेषतः महाराष्ट्राचा गौरव वाढवला. काल माझ्या हस्ते तिचा विशेष…

Open chat
Powered by