Participated in the inauguration ceremony of the replica of Chandrayaan 3 along with MP Manoj Kotak Ji

Posted by admin
Category:

माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या घाटकोपर हायवे जवळील साई निवारा येथे मा. खासदार श्री. @manoj_kotak जी यांच्या खासदार निधीतून साकारण्यात आलेल्या चांद्रयान ३ च्या प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा पार पडला . या प्रसंगी मा. खासदार श्री. मनोज कोटक जी यांच्यासह प्रमुख उदघाटक म्हणून उपस्थित होतो. यावेळी सर्व मुंबई, जिल्हा व मंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Open chat
Powered by