Interacted with all the local Karyakartas at Ward No. 131 and 132 at Bhatia Wadi Election Office, Tilak Road, Ghatkopar East.

Posted by admin
Category:

मा. खासदार श्री. @manoj_kotak भाई व माझ्यासह भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. @mihirkotecha जी यांनी घाटकोपर पूर्व मधील टिळक रोडच्या भाटिया वाडी निवडणूक कार्यालय मध्ये वॉर्ड क्रमांक १३१ आणि १३२ मधील सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AbkiBaar400Paar

Leave a Reply

Open chat
Powered by