Interacted with all the local Karyakartas at Shivaji Hall, Kama Galli, Ward No. 130

Posted by admin
Category:

मा. खासदार श्री. @manoj_kotak भाई व माझ्या समवेत भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. @mihirkotecha जी यांनी घाटकोपर पूर्वच्या वॉर्ड क्र. १३० मधील कामा गल्ली येथील शिवाजी हॉल मध्ये सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AbkiBaar400Paar#ModiAgain2024

Leave a Reply

Open chat
Powered by