10
Apr
On the occasion of Shri Ram Navami, Maha Aarti of Lord Shri Rama was performed by me
Category:

श्रीराम नवमीचे औचित्य साधत एम.जी रोड, कोटक बँक समोरील राम मंदिरात माझ्या हस्ते भगवान श्रीरामाची महाआरती करण्यात आली. तसेच राम नवमीच्या पावन दिवशी या मंदिरात माझ्या हस्ते मुंबई तरुण भारत या वृत्त पत्राच्या…

10
Apr
Participated in Grand procession of Shri Rama on the occasion of Ram Navami
Category:

श्रीराम नवमीनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे घाटकोपर मध्ये श्री रामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत मी राममय होत सहभाग घेतला. यावेळी श्री. रवी पुज, श्री भालचंद्र शिरसाट, श्री. सुशील…

10
Apr
Visited Sai Bhandara On the occasion of Shri Ram Navami at Nalanda Housing Society and took darshan
Category:

श्रीराम नवमीनिमित्त घाटकोपर पू. येथे प्रियदर्शनी मित्र मंडळतर्फे आयोजित नालंदा गृहनिर्माण सोसायटी येथील साई भंडाऱ्याला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी श्री.रवी पुज, श्री प्रवीण छेडा, श्री भालचंद्र शिरसाट आदी मान्यवर पदाधिकारी,सर्व वार्ड अध्यक्ष…

10
Apr
Participated in Sai Palkhi on occasion of Ram Navami
Category:

वल्लभ बाग एक्स्टेंशन लेन, न्यू पंतनगर येथील वाय.एम.सी.सी संचालित श्री साईबाबा मंदिरामार्फत पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभाग घेत साईंच्या पालखीचे मी दर्शन घेतले. या कार्यक्रमावेळी मंडळ अध्यक्ष श्री रवी पुज,…

6
Apr
Organized live broadcast of Prime Minister Shri Narendra Modi on the occasion of 42nd foundation day of BJP
Category:

घाटकोपर मध्ये भाजपाच्या 42व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. मोदीजींच्या भाषणानंतर मी उपस्थित शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच भाजपा…

6
Apr
Attended Mahakumbha Abhishek of Sridevi Muttumariamma Temple
Category:

घाटकोपर येथील कामराज नगर मध्ये श्रीदेवी मुत्तुमारीअम्मा मंदिर सेवा समितीचे 41 वर्ष जुने असलेले श्रीदेवी मुत्तुमारियम्मा मंदिराच्या पुनः जीर्णोद्धार व महाकुंभ अभिषेकाच्या कार्यक्रमाला मी उपस्थिती दर्शविली व देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीमती Bindu…

4
Apr
Participated in agitation on the steps of the Vidhan Bhavan to demand the immediate resignation of the minister Nawab Malik
Category:

देशद्रोही आणि कुख्यात माफिया डाॅन #Dawood इब्राहीमसोबत संबंध ठेवणारे मंत्री नवाब मलिकने तातडीने राजीनामा द्यावा यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदारांसोबत मी उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला.

2
Apr
Organized grand New Year procession in Ghatkopar East with great enthusiasm on the occasion of Hindu New Year
Category:

नववर्षाचे स्वागत करण्याकरिता घाटकोपर पू. विधानसभेच्या इतिहासात प्रथमच गुढीपाढवा व हिंदू नववर्षानिमित्त विविधतेत एकता मुलमंत्रानुसार घाटकोपर पूर्व मध्ये मोठ्या उत्साहात माझ्या पुढाकाराने भव्य नववर्ष शोभायात्रा काढण्यात आली व या शोभायात्रेत 6 रथांचे आयोजन…

Open chat
Powered by